{
  "village_code": "272000050251460000",
  "village_name": "वाके",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:58:50Z",
  "surveys": [
    "180/ब",
    "181/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे\nलिहुन घेणार : काळु उत्तम बच्छाव व पद्माबाई काळु बच्छाव\nयांनी सर्व्हे क्रमांक 180/ब वर फेरफार क्रमांक 3861 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे.पि.कर्ज र रु.100000दि.31/07/2023 पद्माबाई काळूसाठी सर्व्हे क्रमांक 181/3/ब वर फेरफार क्रमांक 2065 ने घेतलेला बोजा बँक आँफ महाराष्ट्र शाखा सौदाने र.रु.5000/-दि.01/10/2015 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव जि.नाशिक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित उमेश चंद्रात्रे"
}
