{
  "village_code": "272000050251460000",
  "village_name": "वाके",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:58:50Z",
  "surveys": [
    "341",
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्ज , प्रतिज्ञापत्र व मृत्यूचा दाखला वरोन\nबाजूस दाखल मिळकतीत श्रीमती वैशाली भिकाजी पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 341 व 35 मधिल खातेदार कै. मिराबाई भिकाजी पाटील हे दि. 22/02/2024 रोजी मयत झाल्या असून त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापूर्वीच गट नं/स.नं 341 व 35 वर नोंद क्रमांक 3147 व 1843 नुसार दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "अमित उमेश चंद्रात्रे"
}
