{
  "village_code": "272000050251480000",
  "village_name": "नांदगांव बु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6980,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:28:22Z",
  "surveys": [
    "312"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता. मालेगाव जि.नाशिक\nलिहून घेणार : वैशाली संजय पवार व तेजस संजय पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 312 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे, ता.मालेगाव,जि.नाशिक पीककर्ज रक्कम रु.1,36,000/- दिनांक. 10/12/2021 वैशाली संजय पवार व तेजस संजय पवार यांचे - 5837 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता. मालेगाव जि.नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश भिवसन खेलूकर"
}
