{
  "village_code": "272000050251480000",
  "village_name": "नांदगांव बु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:28:22Z",
  "surveys": [
    "882/1",
    "882/2",
    "916/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव जि. नाशिक\nलिहुन घेणार : शकुंतला राजेंद्र सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक 882/2 वर फेरफार क्रमांक 5425 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे,मालेगाव,नाशिक पीककर्ज रक्कम रु.2,70,000/- दिनांक 16/02/2021 शकुंतला राजेंद्र सोनवणे,जितेंद्र राजेंद्र सोनवणे,अजय राजेंद्र सोनवणे यांचे सर्व्हे क्रमांक 916/1 वर फेरफार क्रमांक 5425 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे,मालेगाव,नाशिक पीककर्ज रक्कम रु.2,70,000/- दिनांक 16/02/2021 शकुंतला राजेंद्र सोनवणे,जितेंद्र राजेंद्र सोनवणे,अजय राजेंद्र सोनवणे यांचे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव जि. नाशिक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश भिवसन खेलूकर"
}
