{
  "village_code": "272000050251480000",
  "village_name": "नांदगांव बु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:28:22Z",
  "surveys": [
    "918/8/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून घेणार- बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव,जि.नाशिक\nलिहून देणार- भगवान दगा पवार यांनी रा. नांदगाव बु गट नंबर. 918/8/ब पिककर्ज रक्कम रुपये.200000/- रा.नांदगाव बु दिनांक. 23/10/2026 रोजी कर्ज घेऊन वरील गट नंबर 918/8/ब वर बोजा दाखल करणेबाब बँकेचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश भिवसन खेलूकर"
}
