{
  "village_code": "272000050251490000",
  "village_name": "सौंदाणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8028,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:14:17Z",
  "surveys": [
    "789/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे, सौंदाणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक\nलिहुन देणार : निलेश त्र्यंबक गोसावी(बावा)   रा. सौंदाणे यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 789/2 बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश त्र्यंबक गोसावी(बावा)   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 08102026 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. सदर दस्त मा. उप निबंधक मालेगाव -3 यांचेकडे जादा पुस्तक क्र. 1 भाग 5 वर 214 वॉलमेचे पाने क्र. 151 ते 158 पृष्ठावर नंबरी 267 फाईल केला दि. 05/10/ 2026 वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किशोरकुमार पंढरीनाथ आहिरे"
}
