{
  "village_code": "272000050251490000",
  "village_name": "सौंदाणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8050,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:14:17Z",
  "surveys": [
    "1001"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमयताचे नाव कमी करणे\nअर्जदार :- प्रसाद बाजीराव अहिरराव रा. सौंदाणे ता. मालेगाव ह. मु. प्रसादनगर, अंबड नाशिक यांनी अर्ज देवून कळविले कि, गट क्र. 1001 चे खातेदार कै. मंगला बाजीराव अहिरराव ह्या दि. 1 जुलै 2024 रोजी नाशिक येथे मयत झाल्या असून त्यांची वारस मुलगा प्रसाद बाजीराव अहिरराव ,मुलगी कविता भास्कर बागुल व मुलगी स्नेहल पंकज खैरनार यांची नावे नोंद क्र. 6707 दि. 28/12/2021 रोजी 7/12 अंमल आहे. अर्ज, मयताचा दाखला व नोंद क्र. 6707 आधारे मयताचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "किशोरकुमार पंढरीनाथ आहिरे"
}
