{
  "village_code": "272000050251500000",
  "village_name": "कौळाणे निं.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3088,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:55:40Z",
  "surveys": [
    "128/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 बाजूस दाखल केलेल्या गट नं.128/2 यासी क्षेत्र 1.67 आर पो.ख.0.10 आर आकार 2.45 पैसे या मिळकती वरील खातेदार वाल्मिक वामन बच्छाव,गजाजन वामन बच्छाव,दिपक वामन बच्छाव यांनी त्याचे नावावरील वरील गटाचे खालीलप्रमाणे वाटप केले असे.\nअ.नं. गट नं. क्षेत्र पो.ख. आकार कब्जेदाराचे नाव दिशा\n1) 128/2 0.55 0.04 0.81 वाल्मिक वामन बच्छाव - उत्तरेकडील\n2) 128/2 0.56 0.03 0.82 गजानन वामन बच्छाव - दक्षिणेकडील\n3) 128/2 0.56 0.03 0.81 दिपक वामन बच्छाव – मध्यभागातील\nयेणेप्रमाणे वाटप केले असून नोंद मा.सह दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्र.6777/2026 दिनांक.23/10/2026 चे सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "एस एम आठवले"
}
