{
  "village_code": "272000050251510000",
  "village_name": "नगांव दि.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2944,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:26:49Z",
  "surveys": [
    "135/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि., शाखा- मालेगांव\nगहाणखत लिहुन देणार : संजय कौतिक बच्छाव रा. नगांव दि. यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6457-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/1 क्षेत्र 0.7550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय कौतिक बच्छाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस एम आठवले"
}
