{
  "village_code": "272000050251510000",
  "village_name": "नगांव दि.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2945,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:26:49Z",
  "surveys": [
    "77/ड/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगाव शाखा सोयगाव\nगहाणखत लिहुन देणार : रंगनाथ नामदेव मांदळे रा. नगांव दि. यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मालेगाव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5444-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/ड/2 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगनाथ नामदेव मांदळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस एम आठवले"
}
