{
  "village_code": "272000050251530000",
  "village_name": "मेहुणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4483,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:49:08Z",
  "surveys": [
    "130",
    "149"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026\nलिहुन देणार:- संगिता राजेंद्र सांळुके गट नंबर 130,क्षेत्र हे.1.43 आर, पो.ख. हे.0.26 आर, एकूण हे. 1.69 आर, आकार रु. 2.62 पैसे संपूर्ण शेतजमीन मिळकत तसेच यामध्ये 1 स्वतंत्र विहीर असून सदर विहीर संपूर्ण 100 % पाणी घेण्याच्या हिस्स्यासह व संपूर्ण मालकी हक्कासह मिळकत लिहून घेणार क्र. 1 व 2 यांना कायम फरोक्त खरेदीने व कब्जात दिलेली आहे. गट नंबर 149 क्षेत्र हे. 0.70 आर, आकार रु. 1.56 पैसे यापैकी लिहून देणार यांच्या नावावरील क्षेत्र हे. 0.31 आर, आकार रु.0.69 पैसे शेतजमीन मिळकत संपूर्ण मालकी हक्कासह मिळकत लिहून घेणार क्र. 1 व 2 यांना कायम फरोक्त खरेदीने व कब्जात दिलेली आहे हे त्यांनी\nलिहुन घेणार:- 1) अनिल बाळू देवरे 2) गोकुळ बाळू देवरे\n1) गट नंबर 130 चे क्षेत्र हे.1.43 आर, पो.ख. हे.0.26 आर, एकूण हे. 1.69 आर, आकार रु. 2.62 पैसे.2) गट नंबर 149 चे क्षेत्र हे. 0.31 आर, आकार रु.0.69 पैसे\nखरेदी घेणार यांनी मौजे मेहुणे येथील लिहून घेणार न 1 यांनी गट न 102/1/अ/1/अ व लिहून घेणार नं 2 यांनी 102/1/अ/1/ब/2 चा 7/12 शेतकरी पुरावा म्हणून खरेदी खतासोबत जोडलेला आहे\nयांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5581 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1624000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जाधव योगेश ज्ञानेश्वर"
}
