{
  "village_code": "272000050251530000",
  "village_name": "मेहुणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4490,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:49:08Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:- केदाबाई अशोक देवरे (खाता क्रमांक :- 2102) यांचे मौजे मेहुणे येथील शेतजमीन मिळकत गट नंबर 140. क्षेत्र हे 0.68 आर. पो. ख. हे 0.01 आर. एकूण हे 0.69 आर, आकार रु.1.44 पैसे यापैकी पश्चिमेकडील क्षेत्र हे.0.40 आर. आकार रु.0.84 पैसे शेतजमीन मिळकत संपूर्ण मालकी हक्कासह लिहून घेणार यांना कायम फरोक्त खरेदीने व कब्जात दिलेली आहे हे त्यांनी\nलिहुन घेणार:- बळीराम चिंधा देवरे हे.0.40 आर. आकार रु.0.84 पैसे\nयांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9533 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 253000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जाधव योगेश ज्ञानेश्वर"
}
