{
  "village_code": "272000050251530000",
  "village_name": "मेहुणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4498,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:49:08Z",
  "surveys": [
    "453"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\n(बोजा कमी करणे )\nलिहून देणार : मेहुणे वि.का.सेवा सहकारी सोसायटी मेहुणे\nलिहून घेणार : हिरकनबाई शिवराम देवरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 453 यावरील रु.60000/- दि.11/04/2005 , रु.200000 दि.8/04/2010, रु.216000/- दि.20/08/2011, रु.108000/- दि.16/08/2011 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सोसायटी बोजा कमी पत्रा वरोन",
  "talathi": "जाधव योगेश ज्ञानेश्वर"
}
