{
  "village_code": "272000050251550000",
  "village_name": "वऱ्हाणेपाडा",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1569,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:56:23Z",
  "surveys": [
    "108/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगाव शाखा सोयगाव मालेगाव\nगहाणखत लिहुन देणार : भगवान बारकू खैरनार रा. वऱ्हाणेपाडा यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6680-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108/1 क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान बारकू खैरनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण राजाराम जाधव"
}
