{
  "village_code": "272000050251560000",
  "village_name": "सोनज",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7166,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:07:38Z",
  "surveys": [
    "464/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगांव\nगहाणखत लिहुन देणार : सोनाली विक्रम पाटील रा. सोनज यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6230-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 464/1 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनाली विक्रम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिद्धांत अनिल वाघ"
}
