{
  "village_code": "272000050251560000",
  "village_name": "सोनज",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7173,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:07:38Z",
  "surveys": [
    "1040/ब/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nकल्पना केदा बच्छाव रा. सोनज(खाता क्रमांक3573) यांचे गट क्रमांक1040/ब/4, क्षेत्र 0.4550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी तसेच सदर गटाचे पश्चिम बांधास लागून असलेल्या पुर्वीपार रस्त्याचे वापरण्याचे हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअमोल शिवमन निकम , (खाता क्रमांक :-3647) यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9388 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक २ वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "सिद्धांत अनिल वाघ"
}
