{
  "village_code": "272000050251570000",
  "village_name": "टाकळी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:10:20Z",
  "surveys": [
    "151"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nश्री./श्रीमती पवन बापु शेवाळे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 151, मधिल खातेदार नलुबाई बापु शेवाळे ह्या दि. 27/02/2025 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर वारस नोंद क्रमांक 2953 ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,मयताचा मृत्यू दाखला,वारसनोंद,जबाब व पंचनामा वरोन नाव कमी केले असे.",
  "talathi": "योगेश्वर संपतराव गायकवाड"
}
