{
  "village_code": "272000050251580000",
  "village_name": "शिरसोंडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4486,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:00:05Z",
  "surveys": [
    "285/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nयशवंत कारभारी पाटील . रा. शिरसोंडी(खाता क्रमांक1275) गट/सर्व्हे क्रमांक285/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 3.8700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.9100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वरील क्षेत्रात दोन विहीरी असून त्याचे संपूर्ण मालकी हक्कासह..तसेच उर्वरित क्षेत्रातुन जाणेयेण्यासाठी पश्चिम बाजूने दक्षिणोत्तर १० फुट रुंदीचा रस्ता असून त्या रस्त्याने वापरण्याचे हक्कासह हक्का सह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nशिवराज यशवंत पवार , (खाता क्रमांक :-3057)गट/सर्व्हे क्रमांक 285/अ लागवडीयोग्य क्षेत्र 1.9100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6729 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शुभम किशोर शर्मा"
}
