{
  "village_code": "272000050251590000",
  "village_name": "मांजरे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3516,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:55Z",
  "surveys": [
    "41/अ",
    "41/क",
    "41/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमा-1/कावि/150/2026\nआदेश दिनांक : 11/08/2026\nबाजुस दाखल केलेल्या ग.नं.41/अ,41/ब व 41/क या जमिनीचे खातेदार कैलास रामदास दाभाडे यांनी सदर गटांवरील इतर अधिकारातील नावे कब्जेदार सदरी घेणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता, या अनुषंगाने मा. तहसीलदार सो.मालेगाव यांचे कडील आदेश क्रमांक/जमा -1/कावि /150/2026 दि.11/08/2026 अन्वये मौजे मांजरे ता. मालेगाव येथील गट नं.41/अ,41/ब,41/क या मिळकतीच्या इतर अधिकारातील चंद्रभागाबाई भ्र.वामन सोनवणे,विठाबाई भ्र.,नथु,विमलबाई भ्र. छ्गन व चंद्रभागा वामन ही नावे आदेशातील अटी व शर्ती 1 ते 4 ला अधीन राहून कब्जेदार सदरी दाखल केले असे. मा. तहसीलदार सो.मालेगाव यांचे कडील आदेश क्रमांक/जमा -1/कावि /150/2026 दि.11/08/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "योगेश्वर संपतराव गायकवाड"
}
