{
  "village_code": "272000050251590000",
  "village_name": "मांजरे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3520,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:55Z",
  "surveys": [
    "238/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nश्री. राजेंद्र केदा निकम यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 238/1 मधिल खातेदार केदा श्रावण निकम हे दि. 25/05/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर वारस नोंद क्रमांक 3485 ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,मयताचा मृत्यू दाखला,वारसनोंद,जबाब व पंचनामा वरोन नाव कमी केले असे.",
  "talathi": "योगेश्वर संपतराव गायकवाड"
}
