{
  "village_code": "272000050251590000",
  "village_name": "मांजरे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3522,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:55Z",
  "surveys": [
    "217/1/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.जमा-1/कावी/ई ऑफिस/3697002/2026 दिनांक 09/10/2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\nमौजे मांजरे ता.मालेगाव जिल्हा नाशिक येथील ग.नं 217/1/ब/1 या गटाचे वर्ग अ पोट खराब क्षेत्र लागवडीलायक करणे बाबत जमिन मालक श्री.किरण सुभाष निकम यांनी मा.उपाधीक्षक,भूमी अभिलेख,मालेगाव यांचेकडेस अर्ज केला होता.सदर अर्जाचे अनुषंगाने मा.उपाधीक्षक,भूमी अभिलेख,मालेगाव यांचेकडील अहवाल क्र.शिरस्ते/पो.ख/वर्ग/मौजे-मांजरे/2026/2289 दिनांक 28/09/2026 मा.उपविभागीय अधिकारी मालेगाव यांचेकडेस सादर केला आहे.सदर अहवालात वर नमूद ग.नं चे पो.ख क्षेत्र खालीलप्रमाणे लागवडीखाली आणलेचे नमूद केले आहे.सदर अहवालाचे अनुषंगाने मा.उपविभागीय अधिकारी,मालेगाव यांचेकडील आदेश क्र.जमा-1/कावी/ई ऑफिस/3697002/2026 दिनांक 09/10/2026 प्राप्त झाला आहे.सदर आदेशानुसार खालीलप्रमाणे क्षेत्र दुरुस्ती केली आहे.\nअ.नं 1 जमिन धारकाचे नांव(7/12 प्रमाणे) किरण सुभाष निकम गट क्र.व ग.नं 217/1/ब/1 मांजरे सद्यस्थिती नुसार लागवड लायक क्षेत्र(हे.आर) 0.90 पोटखराब क्षेत्र(हे.आर) 0.80 आकार(रु.पै) 2.00 लागवडी खाली आणलेले पोटखराब वर्ग अ क्षेत्र 0.20 दुरुस्तीनुसार लागवड खालीलक्षेत्र(हे.आर) 1.50 पोटखराब क्षेत्र(हे.आर) 0.20 आकार (रु.पै) 3.33\nवरीलप्रमाणे मा.उपविभागीय अधिकारी,मालेगाव यांचेकडील आदेश क्र.जमा-1/कावी/ई ऑफिस/3697002/2026 दिनांक 09/10/2026 यांचे आदेशानुसार नोंद घेतली असे.(आदेश)",
  "talathi": "योगेश्वर संपतराव गायकवाड"
}
