{
  "village_code": "272000050251610000",
  "village_name": "घोडेगाव चौकी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 786,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:00:37Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार: बँक निरीक्षक तथा विशे वसुली अधिकारी जळगांव (निं) शाखा क्रं.-१७५, वि. का. सेवा सह सोसायटी लि.घोडेगांव\nलिहून घेणार: सौ. लिलाबाई श्रावण देवगुंडे रा.घोडेगांव\nमौजे घोडेगांव चौकी शिवारातील गट नं.७५ वरील घोडेगांव वि. का. सेवा सह संस्था लि.घोडेगांव या संस्थेचे नांव कमी करून सौ. लिलाबाई श्रावण देवगुंडे रा.घोडेगांव चौकी यांचे नांव लावणेबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 100 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, 1961 मधील नियम 85 मधील तरतुदीनुसार बँक निरीक्षक तथा विशे वसुली अधिकारी जळगांव (निं) शाखा क्रं.-१७५ ता. मालेगांव यांचेकडील नमुना र पत्र क्रमांक इन्सपे/जा. क्र./36, दिनांक 30/9/2026 तसेच व्यवस्थापक समिती वि. का. सेवा सह सोसायटी लि.घोडेगांव यांचेकडील दिनांक 9/9/2026 रोजीचा ठराव क्रमांक 4 दिलेवरून गट नं. ७५ वरील घोडेगांव वि. का. सेवा सह संस्था लि.घोडेगांव या संस्थेचे नांव कमी करून सौ. लिलाबाई श्रावण देवगुंडे रा.घोडेगांव चौकी यांचे नांव कब्जेदार सदरी दाखल. वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल.",
  "talathi": "किरण राजाराम जाधव"
}
