{
  "village_code": "272000050251640000",
  "village_name": "सावकारवाडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2801,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:28:18Z",
  "surveys": [
    "279"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nसुदाम एकनाथ कांबळे रा. सावकारवाडी(खाता क्रमांक442) यांचे गट/सर्व्हे क्रमांक279, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2150 हे.आर.चौ.मी सदर गटातील विहिरीत हिस्सेराशीने पाणी घेण्याचे मालकी हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसचिन सुदाम कांबळे , (खाता क्रमांक :-13840)गट/सर्व्हे क्रमांक 279 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2150 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7009 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 315000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सौरभ राजेंद्र पिसोळकर"
}
