{
  "village_code": "272000050251670000",
  "village_name": "चोंढी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2919,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:04:44Z",
  "surveys": [
    "56/1",
    "75/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार : एच डी एफ सी बँक ली करिता योगेश बाळासाहेब चव्हाण\nलिहुन घेणार : संजय मल्हारी पोमनर संगीता संजय पोमनर\nयांनी सर्व्हे क्रमांक 56/1 75/2/1 वर फेरफार क्रमांक 2453 ने घेतलेला बोजा प्रमाणे संजय मल्हारी पोमनर यानी एचडीएफसी बँक लि. यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.\nसर्व्हे क्रमांक 75/2/1 वर फेरफार क्रमांक 2453 ने घेतलेला बोजा प्रमाणे संजय मल्हारी पोमनर यानी एचडीएफसी बँक लि. यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज सह दु.नि. येवला रिक्न्व्हेन्स दस्त क्र 5217 दि 5/10/2026 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दा खल असलेला बोजा कमी करणेबाबत सूची क्र 2 व बँक यांचेकडील पत्र यावरोन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "अंजली भास्कर कुंभकर्ण"
}
