{
  "village_code": "272000050251680000",
  "village_name": "भायगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 27543,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:37:17Z",
  "surveys": [
    "200/3/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगाव शाखा सोयगाव मालेगाव जि. नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : सौरभ मनोज यादव रा. भायगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9386-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200/3/10 क्षेत्र 4.4750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरभ मनोज यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आरती कैलास गोपाळे"
}
