{
  "village_code": "272000050251680000",
  "village_name": "भायगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 27563,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:37:17Z",
  "surveys": [
    "222/3/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार:- सुनिता दिलीप दोशी तर्फे बँक ऑफ बडोदा शाखा मालेगाव चे अधिकृत सही धारक व्यवस्थापक फुलेन्द्र लक्ष्मीश्वर पाठक रा भायगाव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 222/3/3 संपूर्ण बिगरशेती क्षेत्र 2.0150 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0150 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : अनिता दिनेश सोनवणे गट/सर्व्हे क्रमांक 222/3/3 संपूर्ण बिगरशेती क्षेत्र 2.0150 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 5478 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1331000 घेऊन खरेदी दिली व इतर अधिकारतील बोजा कमी करून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले. सूची क्र 02 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "आरती कैलास गोपाळे"
}
