{
  "village_code": "272000050251680000",
  "village_name": "भायगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 27577,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:37:17Z",
  "surveys": [
    "191/2/ब/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार:राजेंद्र सीताराम वाघ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अल्टम क्रिडो होम फाईनान्स प्रा.लि. शाखा मालेगाव यांचेकडून दिनांक 15/05/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 617329.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि मालेगाव 3 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त नं 5463 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र 02 वरुण नोंद केली असे.",
  "talathi": "आरती कैलास गोपाळे"
}
