{
  "village_code": "272000050251700000",
  "village_name": "चंदनपुरी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9134,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:00:50Z",
  "surveys": [
    "430/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड शाखा नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : शांताराम मधुकर धनवट ,सुवर्णा शांताराम धनवट रा. चंदनपुरी यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6371-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 430/1/2 क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम मधुकर धनवट ,सुवर्णा शांताराम धनवट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास विठ्ठल बागूल"
}
