{
  "village_code": "272000050251710000",
  "village_name": "मालधे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 29506,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:41:29Z",
  "surveys": [
    "136/137/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा मालेगांव\nगहाणखत लिहुन देणार : अमीर खान युनुस खान ,शबाना बी युनुस खान रा. मालधे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9582-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2340000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136/137/16 क्षेत्र 2.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमीर खान युनुस खान ,शबाना बी युनुस खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2340000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नामदेवश्रावणपवार"
}
