{
  "village_code": "272000050251730000",
  "village_name": "एसगांव खु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:49:22Z",
  "surveys": [
    "66/2",
    "95/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार : देना बँक/बँक ऑफ बडोदा नाशिक\nलिहुन घेणार :नानाभाऊ एकनाथ अहिरे\nयांनी सर्व्हे क्रमांक 95/1/अ वर फेरफार क्रमांक 1163 ने घेतलेला बोजा 700000/-दि.25/3/10 व सर्व्हे क्रमांक 66/2 वर फेरफार क्रमांक 800 ने घेतलेला बोजा 700000/- देना बँक शाखा मालेगांव कर्ज OTS योजने अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय विठ्ठलराव मोहिते"
}
