{
  "village_code": "272000050251740000",
  "village_name": "भुईगव्हाण",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1212,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:59Z",
  "surveys": [
    "28/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 01/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहुन घेणार -गिरणा धरण पाटबंधारे विभाग चाळीसगाव\nखातेदार:शोभाबाई विनायक धवडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पाटबंधारे विभाग चाळीसगांव यांचेकडून दिनांक 30/12/2000 रोजी बाकी रक्कम रु. 1509 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गिरणा धरण पाटबंधारे विभाग चाळीसगाव यांचेकडील पत्र दिनांक २८/९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दशरथ काशिनाथ अहिरे"
}
