{
  "village_code": "272000050251740000",
  "village_name": "भुईगव्हाण",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:59Z",
  "surveys": [
    "62/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन देणार :- युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव\nखातेदार:-शोभाबाई तुळशीराम पाटील (कुडासे) यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव यांचेकडून दिनांक 13/01/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 170000.00 पुर्ण ओ.टी.एस.योजनेंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक MALEGAON/Agri/UNSS/2026 दिनांक 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दशरथ काशिनाथ अहिरे"
}
