{
  "village_code": "272000050251790000",
  "village_name": "ज्वार्डी खु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1244,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:07:56Z",
  "surveys": [
    "129/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : द नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि\nलिहून घेणार : झांबरबाई बन्सी शेळके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 129/3 तपशिल : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्य.सह बँक लि.नाशिक शाखा येसगाव बु, यांच्या कडून बाजुस दाखल गट न. 129/3 चे खातेदार झांबरबाई बन्शी शेळके यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परत फेड न केल्याने जप्ती आदेश. -1128 फेरफार क्रमांकाने लागलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय विठ्ठलराव मोहिते"
}
