{
  "village_code": "272000050251810000",
  "village_name": "निमगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6369,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:30:20Z",
  "surveys": [
    "1020/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमाननीय उपविभागीय अधिकारी सो. मालेगाव यांचेकडील प्रमाणपत्र RPNAS/B/2026/AP/01238 दि. 09/09/2026 अन्वये प्रशांत बळीराम अहिरे यांचे 40 आर चौ. मी. (त्यांचे मालकीचे संपूर्ण क्षेत्र) हे औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती केले आहे. तसेच बिल्डींग परमिट न. 1523258 , प्रपोजल कोड RPNAS-25-65874. तसेच प्रमाणपत्रातील 1 ते 15 अटी व शर्ती लागू राहतील.",
  "talathi": "राहुल पावन खर्डीकर"
}
