{
  "village_code": "272000050251870000",
  "village_name": "पाथर्डे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1263,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:35:07Z",
  "surveys": [
    "87/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मालेगाव\nलिहून घेणार : चिंतामण नारायण शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 87/1 तपशिल :\nसेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मालेगाव पिक कर्ज र.रु. 176000/- दि. 14/06/2022 चिंतामण साठी - 1067\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालेगांव डि र रु.140000.दि.11-04-2015. चिंतामण यांचे करिता. - 837\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया मालेगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयेश मच्छिंद्र मलदुडे"
}
