{
  "village_code": "272000050251900000",
  "village_name": "निंबायती",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5572,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:29:55Z",
  "surveys": [
    "76/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nकल्पना नानाजी जगताप ( खाता क्रमांक 9735 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/3, यापैकी एकूण क्षेत्र 0.55 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशितल प्रशांत पगारे , ( खाता क्रमांक :-10557 ) गट/सर्व्हे क्रमांक 76/3 यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6543 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 327000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे-धनेर ता. नांदगांव जि.नाशिक येथील ग.नं. 84/2 चा 7/12 जोडला आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर नारायण देशमुख"
}
