{
  "village_code": "272000050251900000",
  "village_name": "निंबायती",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:29:55Z",
  "surveys": [
    "96/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : निंबायती वि.का.से.सो.लि. निंबायती ता.मालेगांव\nलिहून घेणार : लक्ष्मण दावल जगताप\nयांनी सर्व्हे क्रमांक : 96/20 तपशिल : निंबायती वि.का.से.सेा.डि.र.रु.100000/-दि.09/05/2013 लक्ष्मण करीता - 2395\nसर्व्हे क्रमांक : 96/20 तपशिल : निंबायती वि.का.से.सो.डि.र.रु.500000/-दि.02/05/2016 लक्ष्मण दावल साठी - 3504\nसर्व्हे क्रमांक : 96/20 तपशिल : दिनांक 23/09/2020 रोजी निंबायती वि.का.से.सो.लि.निंबायती चा लक्ष्मण दावल जगताप यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 4373\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर नारायण देशमुख"
}
