{
  "village_code": "272000050251900000",
  "village_name": "निंबायती",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5582,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:09:38Z",
  "surveys": [
    "96/32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nखातेदार:- अशोक भगवान दमाळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमगाव यांचेकडून दिनांक 08/10/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000/-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.एसए7/ओटीएस/2026-2027 दिनांक-02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर नारायण देशमुख"
}
