{
  "village_code": "272000050251910000",
  "village_name": "जेवुर",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2514,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:07:29Z",
  "surveys": [
    "5/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nखातेदार:रामदास रंभाजी सानप यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि का सेवा कार्यकारी अधिकारी जेऊर यांचेकडून दिनांक 25/06/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि का सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयेश मच्छिंद्र मलदुडे"
}
