{
  "village_code": "272000050251910000",
  "village_name": "जेवुर",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2515,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:07:29Z",
  "surveys": [
    "254"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : एच डी एफ सि बँक , मालेगाव 1\nलिहून देणार : श्रावण आनाजी सदगीर रा. साकुरी निं. यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 282 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर 254 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सि बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयेश मच्छिंद्र मलदुडे"
}
