{
  "village_code": "272000050251920000",
  "village_name": "साकुरी निं.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:27:27Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : वि का सेवा सह सोसा\nलिहून घेणार : रावसाहेब दामु मोरे\nयांनी पाथर्डे वि.का.सो.डी.रु. १४००००० /११.०२.१२ राजेंद्र - 1920\nपाथर्डे वि.का.सो.डी.रु.३०००००/८.६.१२ राजेंद्र - 1920 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयेश मच्छिंद्र मलदुडे"
}
