{
  "village_code": "272000050251940000",
  "village_name": "गिगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2858,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:59:22Z",
  "surveys": [
    "179/1/13",
    "179/1/28"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड, तर्फे त्यांच्या अधिकृत स्वाक्षरीकर्ता सौ. क्रांती विकास कालेकर\nगहाणखत लिहुन देणार : आकार ऑटो इंडस्ट्री लिमिटेड रा. गिगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6779-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 163000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/1/13, 179/1/28 क्षेत्र 4.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकार ऑटो इंडस्ट्री लिमिटेड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 163000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज अशोक खरोटे"
}
