{
  "village_code": "272000050252000000",
  "village_name": "देवघट",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:21:24Z",
  "surveys": [
    "495"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nश्री.प्रथमेश तुकाराम पगार यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 495 चे ७/१२ सदरी प्रथमेश तुकाराम पगार याचे अ पा क म्हणून आई सुवर्णा तुकाराम पगार करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुजा बाळासाहेब देशमुख"
}
