{
  "village_code": "272000050252000000",
  "village_name": "देवघट",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4590,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:21:24Z",
  "surveys": [
    "120/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा. क्र./जिपना/लपा/उपविमा/व.स/589/2026\nआदेश दिनांक : 27/07/2026\nजिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग मालेगाव यांचेकडील आदेश जा. क्र./जिपना/लपा/उपविमा/व.स/589/2026 मालेगाव दि. 27/07/2026 अन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत श्री संजय भगिनाथ पगार रा. मौजे देवघट यांच्या गट नं. 120/2 वरती विहीर मंजूर झालेली असून त्या विहिरीचे काम पूर्ण झालेले आहे त्यासंदर्भात मा. उपविभागीय जलसंधारण अधिकारी जि. प. उपविभाग मालेगाव यांचे पत्र आलेने गट नं. 120/2 च्या इतर अधिकारात रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर एक पक्की अशी नोंद केली असे. कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुजा बाळासाहेब देशमुख"
}
