{
  "village_code": "272000050252000000",
  "village_name": "देवघट",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4591,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:21:24Z",
  "surveys": [
    "293"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./जमा-1/कावि/197/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या गट नं. 293 च्या जमीनीचे खातेदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ललिताबाई भगवान पाटील ऐवजी ललिता भगवान बाविस्कर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता, या अनुषंगाने मा तहसीलदार यांचेकडील आदेश क्र./जमा-1/कावि/197/2026 दि.16/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासनाचे दि. 10/09/2026 रोजीचे राजपत्र क्र. M-26301622 अन्वये ललिताबाई भगवान पाटील ऐवजी ललिता भगवान बाविस्कर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे त्याप्रमाणे नावात बदल करून फेरफार नोंद केली असे.",
  "talathi": "पुजा बाळासाहेब देशमुख"
}
