{
  "village_code": "272000050252010000",
  "village_name": "दापुरे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2567,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:17:14Z",
  "surveys": [
    "62/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार पंडित धर्मा पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पंडित धर्मा भदाणे ऐवजी पंडित धर्मा पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मालेगांव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./जमा-1/कावि/63/2026 दि. 13/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र क्र.गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर 27-डिसेंबर 3 2025 अग्रहायण 6-12 शके १९४७ क्र. M-25323396 अन्वये पंडित धर्मा भदाणे ऐवजी पंडित धर्मा पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "महेद्र देविदास शेटे"
}
