{
  "village_code": "272000050252010000",
  "village_name": "दापुरे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2568,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:17:14Z",
  "surveys": [
    "104",
    "113/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुभाष दौलत देसले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुभाष दौलत पाटील ऐवजी सुभाष दौलत देसले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मालेगांव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./जमा-1/कावि/109/2026 दि. 09/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र क्र.गुरुवार ते बुधवार जानेवारी 23-29 2025 /माघ3-9 शके १९४६ क्र. M-24347870 अन्वये सुभाष दौलत पाटील ऐवजी सुभाष दौलत देसले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "महेद्र देविदास शेटे"
}
