{
  "village_code": "272000050252040000",
  "village_name": "दहिवाळ",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5067,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:16:17Z",
  "surveys": [
    "9",
    "90/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : श्री.महेश को.ऑप.बँक लि.नाशिक शाखा-मालेगाव\nलिहून घेणार : मे.श्रीहरी पेट्रोलियम चे प्रो.प्रा.स्मिता संदीप पवार व सुवर्णा चंद्रकांत वाघ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : प्रमाणे स्मिता संदीप पवार यानी कर्ज देणार - श्री महेश को ऑप बँक लि.तर्फे बँक अधिकारी श्री.तुषार लालदास शहा यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3949\nप्रमाणे सुवर्णा चंद्रकांत वाघ ,स्मिता संदीप पवार यानी कर्ज देणार - श्री महेश कॉ-ऑप.बँक लि,नाशिक शाखा मालेगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.- 4285\nसर्व्हे क्रमांक : 90/2 तपशिल : प्रमाणे सुवर्णा चंद्रकांत वाघ ,स्मिता संदीप पवार यानी कर्ज देणार - श्री महेश कॉ-ऑप.बँक लि,नाशिक शाखा मालेगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4285\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.मालेगाव 1 यांचेकडील गहाणमुक्तलेख दस्त क्र.860/2024 दि.09/02/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज अशोक खरोटे"
}
