{
  "village_code": "272000050252040000",
  "village_name": "दहिवाळ",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5083,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:14:37Z",
  "surveys": [
    "58/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार विठाबाई गोकुळ पवार रा. दहिवाळ येथील गट नं. 58/2 क्षेत्र 1.6850 पो.ख.0.84 आ.2.40 व अर्जदार महादू भागा साळुंके रा. दहिवाळ येथील गट नं. 295/2 क्षेत्र 1.87 पो.ख.0.10 आ.4.45 ह्या मिळकतीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-1960 च्या कलम 100 व नियम 85 अन्वये दहिवाळ वि.का. सेवा सह सोसायटी नांवे दाखल झालेले होते.मा.सचिव दहिवाळ वि.का. सेवा सह सोसायटीचे पत्र दि.27/07/2026 अन्वये सदर मिळकती वरील कब्जेदार सदरी दहिवाळ वि.का. सेवा सह सोसायटीचे कब्जेदार सदरी असलेले नावे कमी करुन मुळ खातेदार अनुक्रमे विठाबाई गोकुळ पवार व महादू भागा साळुंके हे नांवे कब्जेदार सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "मनोज अशोक खरोटे"
}
