{
  "village_code": "272000054200300000",
  "village_name": "सोयगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 55911,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:09:17Z",
  "surveys": [
    "108/1/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nआकांक्षा संजय कुशवाहा ,विठ्ठल लक्ष्मण पवार - - -रा. (खाता क्रमांक9156365) यांचे गट/सर्व्हे क्रमांक108/1/13, या मिळकतीवर सहा आर सी सी रो हाऊस यूनिट बांधण्यात आलेले आहेत त्या पैकी पूर्व कडून एक नंबर चे डुप्लेक्स रो हाऊस यूनिट नं 1 प्लॉटचे क्षेत्र 0.3716 आर.चौ.मी व त्यावरील दोन्ही मजल्याचे बांधकामचे बांधीव क्षेत्र 0.4459 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदेवेंद्र रवींद्र पवार ,रुपाली वसंत ठाकरे - - -, (खाता क्रमांक :-9157776)गट/सर्व्हे क्रमांक 108/1/13 बिगरशेती क्षेत्र 0.3716 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5828 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रतिक्षा सुनिल आढाव"
}
